शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV 'e Vitara' ची किंमत लीक! आकडा पाहून भलेभले चकीत झाले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 11:11 IST

Maruti Suzuki e Vitara Price Leaked: मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार e Vitara ची किंमत २४.७९ लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर किंमत लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या, म्हणजेच 'e Vitara' च्या लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे. मात्र, अधिकृत लाँचपूर्वीच या कारच्या किमतीबाबत एक मोठा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. एका वेबसाइटचा स्क्रीनशॉट सध्या तुफान व्हायरल होत असून, त्यामध्ये 'e Vitara' ची किंमत समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी e Vitara ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २४.७९ लाख रुपये असू शकते. हा स्क्रीनशॉट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या टेस्टिंग फेजमधील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मारुती सुझुकीने अद्याप या किमतीबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

मारुती e Vitara ची खास वैशिष्ट्ये:
बॅटरी आणि रेंज: या कारमध्ये ४९kWh आणि ६१kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची शक्यता आहे. एका चार्जमध्ये ही कार ५०० किमीपेक्षा जास्त रेंज देईल असा अंदाज आहे.

4WD तंत्रज्ञान: मारुती यामध्ये आपले खास 'AllGrip-e' तंत्रज्ञान देणार आहे, ज्यामुळे ही इलेक्ट्रिक SUV ऑफ-रोडिंगसाठी देखील सक्षम असेल.
डिझाइन: e Vitara ही सुझुकीच्या नव्या 'HEARTECT-e' प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात आधुनिक डॅशबोर्ड, मोठी टचस्क्रीन आणि प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील.

टाटा आणि ह्युंदाईला देणार टक्कर
जर ही किंमत खरी ठरली, तर मारुतीची ही इलेक्ट्रिक कार बाजारात आधीच असलेल्या Tata Curvv.ev, MG ZS EV आणि आगामी Hyundai Creta EV ला जोरदार टक्कर देईल. सध्या मारुतीचे चाहते या कारच्या अधिकृत लाँचिंगची आणि किमतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maruti's first electric SUV 'e Vitara' price leaked: Details here.

Web Summary : Maruti Suzuki's 'e Vitara' price leaked online before launch, sparking excitement. Expected to offer 500km range, 4WD. It will rival Tata and Hyundai EVs.
टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर