शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

४० हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली Detel ची इलेक्ट्रिक बाईक Easy Plus; पाहा काय आहे विशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 20:53 IST

Electric Vehicle : पाहा काय आहे या बाईकमध्ये विशेष; भारतीय रस्त्यांसाठीच डिझाईन करण्यात आली बाईक

ठळक मुद्देभारतीय रस्त्यांसाठीच डिझाईन करण्यात आली बाईकDetel Easy Plus मध्ये मिळणार पाच कलर व्हेरिअंट

परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करणारी अशी ओळख असलेल्या Detel या कंपनीनं आपली इलेक्ट्रिक बाईक ईझी प्लस लाँच केली आहे. कंपनीनं शुक्रवारी राईड एशिया एक्स्पोमध्ये ही बाईल लाँच केली. या बाईकचं बुकींगही सुरू करण्यात आलं आहे. या बाईकची विशेष बाब म्हणजे ही B2C बाईक ग्राहकांना  www.detel-india.com या संकेतस्थळावर 1,999 रूपये देऊन खरेदी करता येऊ शकते. 

Detel च्या या टू व्हिलर बाईकमध्ये 170mm चा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. या लो स्पीड बाईकमध्ये 20AH लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बाईक केवळ 4 ते 5 तासांत संपूर्ण चार्ज होते. तसंच एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 60 किलोमीटरपर्यंत ही बाईक चालवू शकता. भारतातील रस्त्यांप्रमाणे ही बाईक डिझाईन करण्यात आली असून यात मेटल अलॉय, पावर कोटेड आणि ट्युबलेस टायर देण्यात आले आहेत. या बाईकची किंमत 39,999 रूपये इतकी आहे.

Detel Easy Plus मध्ये मिळणार पाच कलर व्हेरिअंटDetel Easy Plus ही बाईक कंपनीनं पाच कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केली आहे. यामध्ये मेटॅलिक रेड, पर्ल व्हाईट, गनमेटल, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक येलो हा कलर मिळणार आहे. Detel आपल्या प्रत्येक बाईकसह प्री पेड रोड साईड असिस्टंटही देत आहे. जर तुमची बाईक रस्त्याच्या मध्येच खराब झाली तर तुम्ही 844 844 0449 टोल फ्री क्रमांकावर कॉलही करू शकतात. त्यानंतर कंपनी एक गाडी त्या ठिकाणी पाठवून तुमची मदत करेल.  

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईकIndiaभारतenvironmentपर्यावरण