शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 18:42 IST

Maruti Baleno ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 74 हजार रुपये एवढी आहे.

जीएसटीतील बदलानंतर, आता लहान वाहने खरेदी करणे सोपे झाले आहे. खरेतर, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत, वाहनांवरील २८ टक्क्यांचा जीएसटी १८ टक्के केला आहे. जीएसटीचा हा नवा स्लॅब २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. अर्थात, सरकारने दिवाळीपूर्वीच लोकांना मोठे गिफ्ट दिले आहे. आपण मारुती बलेनो खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि जीएसटीचा हा नवा स्लॅब लागू झाल्यानंतर, आपण ती खरेदी केली, तर आपल्यला किती रुपयांचा फायदा होईल? जाणून घ्या...

Maruti Baleno ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 74 हजार रुपये एवढी आहे. सध्या या कारची किमतीत 29 टक्के टॅक्स +1 टक्के सेस लागतो. जो 1 लाख 95 हजार 460 रुपये एढा होतो. मात्र, आता या कारवर 19 टक्के टॅक्स आणि 1 टक्का सेस लागेल. यानंतर ही किंमत 1 लाख 28 हजार 60 रुपये राहील. अशा प्रकारे एकूण 67 हजार 400 रुपयांचा फायदा होईल.

Maruti Baleno चं मायलेज - मारुती बलेनोच्या डेल्टा (पेट्रोल + CNG) मॉडेलचे, दोन्ही टँक फूल केल्यास, आपण सहजपणे 1000 किलोमीटरहून अधिक प्रवास करू शकता. फीचर्ससंदर्बात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 9 इंचांचे स्मार्टप्ले स्टूडिओ टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. यात Android Auto आणि Apple CarPlay चा सपोर्ट आहे. याच बरोबर या कारमध्ये Arkamys-सोर्स्ड म्यूझिक सिस्टम, हेड्स-अप डिस्प्ले (HUD), क्रूज कंट्रोल आणि रिअर AC वेंट्ससारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

सेफ्टी फीचर्स -महत्वाचे म्हणजे, सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग, हाइट-एडजेस्टेबल ड्रायव्हर सीट आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व अॅडव्हॉन्स फीचर्स टॉप अथवा हाय व्हेरिअंट्समध्ये मिळतात. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन