शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Auto News : ...तर उद्यापासून वाहन चालकांच्या अडचणी वाढणार; १३ महत्त्वाची कामं अडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 9:48 AM

High Security Number Plate RTO: नंबर प्लेटबद्दल आरटीओची महत्त्वाची घोषणा

नवी दिल्ली: कोणत्याही वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) नसल्यास त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास आतापर्यंत बंदी होती. पण १५ ऑक्टोबरला परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करत विना एचएसआरपी वाहनांना आरटीओ (RTO) मध्ये होणाऱ्या काही कामांसाठी मनाई असेल, असे आदेश दिले. एचएसआरपी एक होलोग्राम स्टिकर असतो. त्यावर वाहनाचं इंजिन आणि चेसीस नंबर असतो. सुरक्षा आणि सुविधा विचारात घेऊन एचएसआरपी तयार करण्यात आली. हा नंबर मशीननं लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पिन असते, ती वाहनाला जोडलेली असते. 

१९ ऑक्टोबरपासून कोणत्या कामांवर बंदी?- विना एचएसआरपी वाहनाच्या सर्टिफिकेटची सेकंड कॉपी- वाहनाचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर- पत्त्यात बदल- रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण- ना हरकत प्रमाणपत्र- आरटीओ हायपॉथिकेशन कॅन्सलेशन- हायपऑथिकेशन एन्डॉर्समेंट- नवीन परवाना- तात्पुरता परवाना- विशेष परवाना- राष्ट्रीय परवाना

असा करता येईल ऑनलाईन अर्जहाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया आता सहजसोपी झाली आहे. एचएसआरपी लावण्यासाठी दोन संकेतस्थळं तयार करण्यात आली आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspx संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खासगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काही माहिती द्यावी लागेल. गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास www.bookmyhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागेल. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस