लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

लेकीचा गळा घोटून महिलेची आत्महत्या; नवी मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लेकीचा गळा घोटून महिलेची आत्महत्या; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

प्रियांका यांनी लेक वैष्णवीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ...

रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोटी, कपडा और मकान नव्हे; आता हवेत लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर

Viral Video Maharashtra: बहुतांश तरुणाई जीवन सुखी, समाधानी असो अथवा नसो, सोशल मीडियावर आपलाच बोलबाला झाला पाहिजे यासाठी धडपडताना दिसत आहे. ...

पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात

मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत. ...

पोलिसांच्याही कामी आला ड्रोन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांच्याही कामी आला ड्रोन

भविष्यात सीसीटीव्हीइतकेच महत्त्व ड्रोनला मिळून ते पोलिसांच्या हातात येण्याची शक्यता ...

स्केचमुळे उलगडला पोक्सोचा गुन्हा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्केचमुळे उलगडला पोक्सोचा गुन्हा

कोणताही ठोस पुरावा नसताना दीड महिन्यानी केवळ स्केचमुळे हा गुन्हा उलगडला आहे. ...

न्यायव्यवस्थाच कायद्याच्या कचाट्यात, बनावट वारस दाखले, चलनाच्या घोटाळ्याने हादरले न्यायालय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :न्यायव्यवस्थाच कायद्याच्या कचाट्यात, बनावट वारस दाखले, चलनाच्या घोटाळ्याने हादरले न्यायालय

Crime News: वारस दाखले प्रक्रियेतल्या गतिरोधकांना सुवर्णसंधी समजून न्यायालयीन कारकुनाने शासनालाच कोट्यवधींचा चुना लावत न्यायालयातील त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत. ...

वाढले पार्किंगचे दर; दर्शकांच्या खिशाला कात्री, ‘कोल्ड पे’ आयोजकांची कोटींची उड्डाणे - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढले पार्किंगचे दर; दर्शकांच्या खिशाला कात्री, ‘कोल्ड पे’ आयोजकांची कोटींची उड्डाणे

मुंबई, नवी मुंबईसह लगतचे प्रेक्षक वगळता इतरांकडून भाड्याच्या कार, टॅक्सीचा वापर होणार आहे. ...

सानपाडा गोळीबार प्रकरण : ठेक्यात भाडीदारीसाठी उचलली हत्येची सुपारी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा गोळीबार प्रकरण : ठेक्यात भाडीदारीसाठी उचलली हत्येची सुपारी

Sanpada firing case: ठेक्यात भागीदार मिळणार या अटीवर राजाराम टोकेच्या हत्येची सुपारी इम्रान कुरेशीने उचलल्याचे तपासात समोर आले आहे. सीआयडीने मुंबईत केलेल्या शस्त्रांच्या कारवाईत तो वॉन्टेड होता. ...