लाईव्ह न्यूज :

author-image

सायली शिर्के

सायली सुर्यकांत शिर्के, सीनियर एक्झिक्युटिव्ह कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. गेली सात वर्षे डिजिटल माध्यमात असून लोकमतमध्ये सहा वर्षे काम करत आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयातून BMM चं शिक्षण घेतलं आहे. रिअल टाईम न्यूज, लाईफस्टाईल, एंटरटेनमेंट, राजकीय, क्राइम, टेक्नॉलॉजी,जरा हटके, सोशल व्हायरल या विषयांवर लेखन करतात. वेगवेगळ्या ट्रेंडिंग टॉपिक्सवर रिल्स बनवतात. 'लोकमत'आधी सामना ऑनलाईनमध्ये काम केलं आहे.
Read more
Hathras Gangrape : "भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा"   - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hathras Gangrape : "भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा"  

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी धुडकावून लावली आणि कडेकोट बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावरून काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Babri Masjid Case : 'या' षडयंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागावी, योगी आदित्यनाथांची मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Babri Masjid Case : 'या' षडयंत्रासाठी काँग्रेसने जनतेची माफी मागावी, योगी आदित्यनाथांची मागणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच काँग्रेसने या षडयंत्रासाठी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे. ...

आयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयपीएस पुरुषोत्तम शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाली...

पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने त्यांची तक्रार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली असून वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता वडिलांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या मुलीने पुढाकार घेतला आहे.  ...

CoronaVirus News : "कोरोनाचा धोका कायम, यंदा 'मास्कवाला दसरा, दिवाळी' साजरी करा" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "कोरोनाचा धोका कायम, यंदा 'मास्कवाला दसरा, दिवाळी' साजरी करा"

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका कायम असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

Hathras Gangrape : "उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : "उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.  ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत ...

बापरे! अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! अवघ्या 36 सेकंदात 11 वर्षीय मुलाने केले तब्बल 20 लाख लंपास, असा मारला थेट बँकेतच डल्ला

बँकेत मास्क लावून आलेल्या एका मुलाने 36 सेकंदात 20 लाखांवर डल्ला मारला आहे. ही संपूर्ण घटना ही बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का?" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का?"

सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असताना हॉटेल सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या अनुषंगाने मनसेने सरकारवर निशाणा साधला आहे.  ...