लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

सुंदर हास्यही पुरून उरते.. जीवनविद्या जगायची असते! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुंदर हास्यही पुरून उरते.. जीवनविद्या जगायची असते!

ज्येष्ठ निरुपणकार, जीवनविद्या मिशनचे नेते प्रल्हाद वामनराव पै यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे जीवनकार्य आणि तत्त्वज्ञानाबद्दल.. ...

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घ्या नृसिंहवाडीचे आणि जाणून घ्या इथला स्थानमहिमा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घ्या नृसिंहवाडीचे आणि जाणून घ्या इथला स्थानमहिमा!

Guru Purnima 2025: अशा या पवित्र स्थळी वर्षभरात कधीही जाऊन दर्शन घेतले तर प्रसन्नच वाटते, परंतु गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून तिथे जाता आले तर याहून मोठी पर्वणी काय? ...

निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनानिमित्त निवडणूक आयोगावर संशय आणि संतापाची झोड उठली आहे. याप्रकरणी आयोगाला विचारलेले दहा प्रश्न. ...

पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया

आजवर गर्दीचे अनेक कार्यक्रम झाले. ठिकठिकाणी यात्रा होतात. कुंभमेळा भरतो. मात्र, एआयचा असा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. आता तो सर्वदूर करता येणे शक्य आहे. ...

तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’

रायगड पोलिस प्रशासनाने अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द  करून तत्काळ हजर होण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत ...

मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी २६ जून २०२५ रोजी पालिका आयुक्त,  जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.  ...

सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी

सध्या सोशल मीडियावर मनोरंजन कमी, ‘बोल्ड’ कंटेंट जास्त पाहायला मिळत आहेत. यामुळे दोन अल्पवयीन भाऊ-बहिणीत संबंध होऊन मुलगी गरोदर राहिल्याचे प्रकार नवी मुंबईत घडले आहेत ...