लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?

Intel CEO Lip Bu Tan Networth: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हात धुवून लिप-बू टॅन यांच्या मागे पडले आहेत. त्यांनी टॅन यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केलीये. जाणून घ्या कोण आहेत ते? ...

अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते' - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'

मुलाला अत्याचाराच्या प्रकरणातून सोडण्यासाठी फोन केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले. ...

"तुमच्यामुळे चंद्रावर यायचा योग येतो...", घोडबंदर रोडची दयनीय अवस्था पाहून अभिनेत्री संतापली, दाखवली सत्य परिस्थिती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्यामुळे चंद्रावर यायचा योग येतो...", घोडबंदर रोडची दयनीय अवस्था पाहून अभिनेत्री संतापली, दाखवली सत्य परिस्थिती

मुंबई किंवा ठाण्यामध्ये प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील खड्डे यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. ...

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे

रात्री ११:५० वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. मात्र, मंदिरात कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी नाही. ...

ईडीने वसूल केलेले २३ हजार कोटी रुपये पीडितांमध्ये वाटले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने वसूल केलेले २३ हजार कोटी रुपये पीडितांमध्ये वाटले

एका पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू असताना मेहतांनी संबंधित माहिती दिली. ...

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ३६८ कोटी रुपयांची मदत आली? कोणत्या जिल्ह्याला किती निधी? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ३६८ कोटी रुपयांची मदत आली? कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

राज्यात जून २०२५ मध्ये आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ...

डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

'जॉली एलएलबी ३'मधील न्यायाधीश त्रिपाठी उर्फ सौरभ शुक्लाचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. ...

नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!

जो प्रकार चीनचा, तोच प्रकार नेपाळचाही. नेपाळ सरकारनंही सुरुवातीला लोकांना आपल्या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रोत्साहित केलं, आवाहन केलं, आता त्यातले ‘धोके’ लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेला पुन्हा देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी आवाहन केलं आहे. ...