लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

जाऊबाई जोरात, एकमेकींच्या पडल्या प्रेमात; घरातून पळाल्या, २ वर्षांनी परतल्या अन् म्हणाल्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाऊबाई जोरात, एकमेकींच्या पडल्या प्रेमात; घरातून पळाल्या, २ वर्षांनी परतल्या अन् म्हणाल्या...

एकाच घरात राहणाऱ्या दोन जाऊबाई एकमेकींच्या प्रेमात पडल्या. दोघीही २ वर्षांपूर्वी घरातून पळून गेल्या होत्या. ...

Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, चार जणांना अटक; आरोपीच्या घरावर हल्ला

जत : जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळ्ळी येथे पत्र्याचे शेड मारण्याच्या कारणावरून हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर (वय ... ...

महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या

शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...

विशाळगडावर कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी, बकरी ईदसाठी दर्गा ट्रस्टकडून याचिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशाळगडावर कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी, बकरी ईदसाठी दर्गा ट्रस्टकडून याचिका

विशाळगड किल्ल्यावर पशुबळी देण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्याने त्याविरोधात दर्गा ट्रस्टतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती ...

१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना

Best 5 Star Mutual Funds : ५ स्टार रेटिंग, कमी खर्च आणि प्रचंड नफा असे तिहेरी फायदे देणाऱ्या टॉप ५ इक्विटी फंडांपैकी तीन एचडीएफसी म्युच्युअल फंडचे आहेत. या योजनांनी ५ वर्षांत ३२% पर्यंत परतावा देऊन गुंतवणूकदारांची संपत्ती ४ पट वाढवली आहे. ...

Sangli Crime: घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २६ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २६ लाखांचा ऐवज जप्त

संतोष चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगार ...

"कलाकारांचं दुर्दैव आहे की...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलेंनी व्यक्त केली खंत  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कलाकारांचं दुर्दैव आहे की...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलेंनी व्यक्त केली खंत 

सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल गार्गी फुलें यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या... ...

चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक

Chandrapur : बनावट 'लेटरपॅड' व 'रॉयल्टी क्लिअरन्स' आधारे केली फसवणूक ...