Coconut Market : यंदा हवामानातील बदल व पिकांच्या उत्पन्नात घट झालेल्या नारळाचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. याचा थेट परिणाम खोबऱ्याच्या दरांवर दिसून येतो आहे. केवळ एका महिन्यात खोबर्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत उडी मारली आहे, तर नारळाच्या दरातही ३०० त ...