लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार

Cloudburst Updates: हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला. एकाच दिवशी राज्यात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. त्यामुळे अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. ३० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असून, १० जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

पीक विमा कंपन्यांसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना फसविले तर शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा कंपन्यांसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना फसविले तर शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार

राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...

Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल

Mumbai Local Train News: अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला प्रवाशांकडे सोडून जाणाऱ्या महिलेविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

हवालाद्वारे नशेच्या सिरपचा पुरवठा; मालवणी पोलिसांकडून ७१० बाटल्या जप्त; २ अटकेत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवालाद्वारे नशेच्या सिरपचा पुरवठा; मालवणी पोलिसांकडून ७१० बाटल्या जप्त; २ अटकेत

नशेसाठी वापरला जात असल्याने बंदी घालण्यात आलेल्या मेडिकल सिरपचा मोठा साठा मालवणी पोलिसांनी जप्त केला आहे. ...

२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस' - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'

या आरोपीने आसाम, मेघालय, दिल्ली, गाझियाबाद, बुलंदशहर आणि मुझफ्फरनगरच्या अनेक महिला, युवतींची फसवणूक केली होती. ...

पृथ्वीच्या ‘स्पंदनांतून’ तयार होणार नवा महासागर; साऊथॅम्पटन विद्यापीठातील संशोधनाचा निष्कर्ष - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या ‘स्पंदनांतून’ तयार होणार नवा महासागर; साऊथॅम्पटन विद्यापीठातील संशोधनाचा निष्कर्ष

या संशोधनामुळे जगभरातील भूगर्भ शास्त्रज्ञांचे लक्ष आता आफ्रिकेतील या भूगर्भातील हालचालींकडे वेधले गेले आहे. ...

ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

कथित मेल फसवणूकप्रकरणी ईडीने  यापूर्वी राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान राऊत यांनी स्वत: लिहिलेल्या आगामी चित्रपटांच्या स्क्रिप्टसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ...

"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

आमिरने एका सिनेमात अभिनेत्रीच्या वडिलांची तर दुसऱ्या सिनेमात बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. ...