लाईव्ह न्यूज :

Namdeo Kumbhar

#BestOf2017 : ‘चक दे इंडिया’... वाचा भारतीय हॉकीसाठी कसं होतं हे वर्ष - Marathi News | | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :#BestOf2017 : ‘चक दे इंडिया’... वाचा भारतीय हॉकीसाठी कसं होतं हे वर्ष

2007मध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. ...

#BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने 2017 मध्ये आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. ...

2019 च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर कुणाची वर्णी लागणार? - Marathi News | | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :2019 च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर कुणाची वर्णी लागणार?

...

विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात, हे आहे लॉजिक - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात, हे आहे लॉजिक

कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. ...

धोनी-कुलदीपनं वाचवली भारताची लाज - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी-कुलदीपनं वाचवली भारताची लाज

माजी कर्णधार धोनी आणि कुलदीप यादवनं भारताच्या नावावर होणारा लाजिरवाणा विक्रम होण्यापासून वाचवलं आहे. ...

कोहलीनंतर धोनीच्या नावावर हा विराट विक्रम, असा करणारा सहावा भारतीय - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीनंतर धोनीच्या नावावर हा विराट विक्रम, असा करणारा सहावा भारतीय

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम धोनीनं नवा विक्रम आपल्या नावं केला आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात 16 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावा पूर्ण करताच धोनीच्या नावार हा विक्रम झाला.  ...

VIDEO : विकेट मिळत नसल्याचे पाहून शेवटच्या क्षणी कोहलीनं असं काही केलं की.... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : विकेट मिळत नसल्याचे पाहून शेवटच्या क्षणी कोहलीनं असं काही केलं की....

चौथ्या दिवशी लंकेनं तीन विकेट गमावल्या होत्या त्यामुळे पाचव्या दिवशी त्यांच्यावर पराभवाचं सावट उभं राहिलं होतं. भारत दुसऱ्याच सत्रात सामना जिंकेल अशी अवस्था असतानाच.... ...

भारतीय संघाचे हे आहेत कसोटीतील पाच विराट विजय - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे हे आहेत कसोटीतील पाच विराट विजय

सध्या विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ विजयाची चव चाखत आहे. विराटसेना प्रत्येक मालिकेनंरतर एक नवा अध्याय रचताना आपल्याला पहायला मिळत आहे. ...