lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Namdeo Kumbhar

वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी 

नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.  2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. ...

मुंबईकरांची सुरक्षा ऐरणीवर! महिन्याभरात अग्नितांडवात 26 निष्पापांचा गेला बळी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची सुरक्षा ऐरणीवर! महिन्याभरात अग्नितांडवात 26 निष्पापांचा गेला बळी 

वर्षाखेरीस मुंबईत आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात 2017 मध्ये दर महिन्याला सुमारे 10 ते 15 आगीच्या घटनांची नोंद होते. ...

#FlashBack2017 : हे फलंदाज यावर्षी ठरले अपयशी, नावं पाहून बसेल धक्का  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#FlashBack2017 : हे फलंदाज यावर्षी ठरले अपयशी, नावं पाहून बसेल धक्का 

जागतिक क्रिकेटसाठी मावळते वर्ष शानदार गेलं. प्रत्येक संघानं चांगली कामगिरी केली असली तरी काही खेळाडूंसाठी हे वर्ष खराब गेलं आहे. ...

#FlashBack2017 : वर्षभरात या क्रिकेटपट्टूंनी क्रिकेटला केलं 'बाय-बाय' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#FlashBack2017 : वर्षभरात या क्रिकेटपट्टूंनी क्रिकेटला केलं 'बाय-बाय'

2017 हे वर्ष क्रिकेटसाठी बऱ्याच आठवणी देऊन गेलं आहे.  जागतिक क्रिकटचं 2017 वर्षातील सिंहावलोकन केल्यास विविध विक्रम, वाद खेळाडूंची व संघाची कामगिरी यांसारख्या अनेक बाबी समोर येतात. ...

#BestOF2017 : 'हिटमॅन' रोहित शर्मासाठी हे वर्ष ठरलं लकी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOF2017 : 'हिटमॅन' रोहित शर्मासाठी हे वर्ष ठरलं लकी

दुखापतीनंतर संघात पदार्पण करणाऱ्या मुंबईकर रोहित शर्मासाठी 2017 वर्ष खऱ्या अर्थानं लकी ठरलं आहे. ...

#BestOf2017 : या पाच क्रिकेटपट्टूंनी गाजवलं 2017 वर्ष, भारताला एकहाती जिंकून दिले सामने  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2017 : या पाच क्रिकेटपट्टूंनी गाजवलं 2017 वर्ष, भारताला एकहाती जिंकून दिले सामने 

मुंबईत पार पडलेल्या अखेच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय संघाने 2017 या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले असून यापैकी 37 सामन्यात विजय मिळवला तर 12 सामन्यात पराभवाचे तोंड पहावं लागलं. ...

#BestOf2017 : क्यू खेळांमध्ये यावर्षी पंकज अडवाणीचा बोलबाला - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :#BestOf2017 : क्यू खेळांमध्ये यावर्षी पंकज अडवाणीचा बोलबाला

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना 2017 मध्ये आपल्या खेळाचा जलवा कायम राखल्याचे पहायला मिळाले. ...

#BestOf2017 : भारतानं पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2017 : भारतानं पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत...

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. या विजयासह 2017 वर्षाचा शेवट भारतीय संघाने गोड केला आहे ...