लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्त साधत व़ृक्षाराेपण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्त साधत व़ृक्षाराेपण

या रस्त्याच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ...

कल्याण : वसुंधरा दिनी केडीएमसीकडून वॉकॅथॉनचे आयोजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : वसुंधरा दिनी केडीएमसीकडून वॉकॅथॉनचे आयोजन

कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. ...

जल जीवन पाणी याेजनेच्या कामाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी; भाजप आमदार किसन कथाेरे यांचे आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जल जीवन पाणी याेजनेच्या कामाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी; भाजप आमदार किसन कथाेरे यांचे आवाहन

मानिवली गावात जल जीवन मिशन अंतर्गत दीड काेटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा याेजना राबविली जात आहे. ...

दहा पट मालमत्ता कर वसुलीविरोधात २७ गाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहा पट मालमत्ता कर वसुलीविरोधात २७ गाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

२७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी आज सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. ...

शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत केडीएमसी दुसऱ्या स्थानावर, १० कोटींचा पुरस्कार प्राप्त - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत केडीएमसी दुसऱ्या स्थानावर, १० कोटींचा पुरस्कार प्राप्त

महापालिका आयुक्त दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कायापालट अभियान राबविले गेले. ...

केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर

या स्पर्धेत केडीएमसी धावणे, चालणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात सेकंड विनर ठरली आहे. ...

४५ कोटीचे टेंडर सक्षम नसलेल्या कंपन्याना ? जयभारत कंन्स्ट्रक्शन कंपनीचा आरोप, केडीएमसी आयुक्तांकडे केली तक्रार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :४५ कोटीचे टेंडर सक्षम नसलेल्या कंपन्याना ? जयभारत कंन्स्ट्रक्शन कंपनीचा आरोप, केडीएमसी आयुक्तांकडे केली तक्रार

या प्रकरणाची आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी चंदांनी यांनी केली आहे. ...

डाेंबिवलीत रंगली एक रात्र कवितेची; सकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांनी लुटला आनंद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डाेंबिवलीत रंगली एक रात्र कवितेची; सकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांनी लुटला आनंद

सुनंदाताई कांबळे यांनी आपल्या विनोदी मालवणी ढंगाने सर्वांची हसवून साेडले ...