लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

डोंबिवलीतील श्री संत सावळाराम महाराजांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील श्री संत सावळाराम महाराजांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटणार

स्मारक समितीने घेतली खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट ...

"रस्ते प्रकल्पातील बाधितांना पात्र होण्याकरीता २०१६ सालपर्यतची डेडलाईन ठेवावी" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"रस्ते प्रकल्पातील बाधितांना पात्र होण्याकरीता २०१६ सालपर्यतची डेडलाईन ठेवावी"

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मागणी, आयुक्तांची घेतली भेट ...

जागरुक नागरीक फाऊंडेशनची पोलिस ठाण्यात धाव; भेटीस मज्जाव केल्याने केडीएमसीच्या विरोधात तक्रार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागरुक नागरीक फाऊंडेशनची पोलिस ठाण्यात धाव; भेटीस मज्जाव केल्याने केडीएमसीच्या विरोधात तक्रार

नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने कालपासून ३ ते ५ वाजताच्या वेळेत धरणे आंदोलन केले जात आहे. ...

क्वारंटाईन सेंटरमधून फरार झालेला कुख्यात आरोपी अखेर दाेन वर्षानंतर झाला जेरबंद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्वारंटाईन सेंटरमधून फरार झालेला कुख्यात आरोपी अखेर दाेन वर्षानंतर झाला जेरबंद

अनेक गुन्हे दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत ज्या चैन स्नॅचरवर कारवाई झाली आहे. कोविडचा फायदा घेत जेलमधून पसार झालेल्या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी दोन वर्षानंतर अटक केली आहे. ...

भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात कुठे जोडणार ?, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचा सवाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात कुठे जोडणार ?, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचा सवाल

त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत. ...

मोटार सायकल चोरटा सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्य़ात, १६ लाखांच्या १३ मोटार सायकल हस्तगत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटार सायकल चोरटा सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्य़ात, १६ लाखांच्या १३ मोटार सायकल हस्तगत

शुभम पवार हा मूळचा लातूर येथील निलंगा परिसरात राहणारा आहे. ...

जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसी मुख्यालयासमोर मूक धरणे आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसी मुख्यालयासमोर मूक धरणे आंदोलन

महापलिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरीकांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन दिले गेले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेतले गेले होते.  ...

Kalyan: ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan: ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई

Kalyan News: आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर साहेब मी गद्दार नाही. या आशयाचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने लावण्यात आला होता. ...