लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने पत्नी, दोन मुलांना पाजले विष, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने पत्नी, दोन मुलांना पाजले विष, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

लातूर जिल्ह्यातील घटनेत सुदैवाने चौघेही बचावले ...

जिल्ह्यातील आठ आमदारांकडे बंदूक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील आठ आमदारांकडे बंदूक

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर वगळता जिल्ह्यातील ... ...

घृष्णेश्वर मंदिरच्या मालकी हक्काबाबतचा दावा; राजपत्राला की सातबाऱ्याला महत्त्व द्यावे; सुनावणीप्रसंगी विचारणा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घृष्णेश्वर मंदिरच्या मालकी हक्काबाबतचा दावा; राजपत्राला की सातबाऱ्याला महत्त्व द्यावे; सुनावणीप्रसंगी विचारणा

खुलताबादच्या तहसीलदारांनी २०१० मध्ये पुरातत्व विभागाचे नाव सातबाऱ्यावर घेतले, तर पुजारी रवींद्र प्रल्हादराव पुजारी यांचे इतर हक्कात नाव घेतले. ...

सावधान...सर्दी, खोकला अन् तापाची औषधे आता चिठ्ठीशिवाय नाही मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावधान...सर्दी, खोकला अन् तापाची औषधे आता चिठ्ठीशिवाय नाही मिळणार

वातावरण बदलल्याचे परिणाम; मेडिकल दुकानात औषधांसाठी लोकांची गर्दी ...

kdcc bank result : “शेतकरी अभिमुख, कल्याणकारी कारभाराला मतदारांनी दिलेली पोहोचपावती”  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : “शेतकरी अभिमुख, कल्याणकारी कारभाराला मतदारांनी दिलेली पोहोचपावती” 

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच मतदारानी भरभरून मतदान केले. त्या सर्व मतदारांचा मनापासून आभारी आहे.  ...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची तलावात उडी घेऊन आत्महत्या

घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपी फरार होता पोलीस त्याच्या शोधात असताना शुक्रवारी त्याचा मृतदेहच तलावातून बाहेर काढण्यात आला. ...

छकडा एक्सप्रेस झुलनची कर्तबगारी, या ‘बाबूल’च्या हिमतीची खरंच माहिती आहे का? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छकडा एक्सप्रेस झुलनची कर्तबगारी, या ‘बाबूल’च्या हिमतीची खरंच माहिती आहे का?

अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीचा बायोपिक घेऊन येतेय, झुलनची कर्तबगारी त्यानिमित्ताने तरी साऱ्या जगाला कळेल. chakdaha express jhulan goswami biopic anushka sharma ...

काय सांगता राव; सोलापूर जिल्हा दूध संघाच्या मतदार यादीतून सिध्दाराम म्हेत्रे यांचे नाव कट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काय सांगता राव; सोलापूर जिल्हा दूध संघाच्या मतदार यादीतून सिध्दाराम म्हेत्रे यांचे नाव कट

यादी १० जानेवारीला प्रसिध्द : ६९ हरकती मान्य ; ४८ फेटाळल्या ...