लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.
Read more
पंकजा चांगले काम करतेय; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांची गुगली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा चांगले काम करतेय; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांची गुगली

sharad Pawar Praises Pankaja munde : पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. ...

मस्ती नडली! कार चालवत दारु पित होता; अपघातात गर्लफ्रेंडसह तिघांचा मृत्यू - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मस्ती नडली! कार चालवत दारु पित होता; अपघातात गर्लफ्रेंडसह तिघांचा मृत्यू

Drunk and Drive : भारतासह अमेरिकेत मद्यपान करून वाहने चालविणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी दंड, लायसन निलंबित आणि तुरुंगवारीची शिक्षा आहे. तरीही अनेकदा नाईट आऊट, एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणे आदी ठिकाणी मद्यप्राशन केले जाते. ...

खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच

Pankaja Munde Tweet : आजचा दिवस राजकीय वैरी एकत्र येण्याचा ठरला. पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. ...

हास्यास्पद! फ्रान्समध्ये राजदूत नाही, तरीही पाकिस्तानच्या संसदेत माघारी बोलवण्याचा प्रस्ताव - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हास्यास्पद! फ्रान्समध्ये राजदूत नाही, तरीही पाकिस्तानच्या संसदेत माघारी बोलवण्याचा प्रस्ताव

Pakistan : धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत या प्रस्तावावर बहुमताने संमती देण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफसह विरोधी पक्षांना एकमुखाने प्रस्तावाला होकार दिला. ...

होय! रिपब्लिकने टीआरपी घोटाळ्यासाठी पैसे दिले; आरोपीने गुन्हा कबूल केला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होय! रिपब्लिकने टीआरपी घोटाळ्यासाठी पैसे दिले; आरोपीने गुन्हा कबूल केला

TRP Scam Republic TV: अभिषेकच्या दोन साथीदारांना पोलिसांना आधीच अटक केलेली आहे. इतरांचा शोध घेतला जात आहे. हंसा रिसर्च कंपनीने पहिल्यांदा या टीआरपी घोटाळ्याला वाचा फोडली होती. त्यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. ...

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले

Deepika Padukone Drug enquiry: गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती.  ...

एकनाथ खडसेंनी भाजपा सोडली; खासदार सुनेने बैठकीलाच दांडी मारली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेंनी भाजपा सोडली; खासदार सुनेने बैठकीलाच दांडी मारली

Eknath Khadse, Raksha Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. यामुळे भाजपाने तातडीची बैठक बोलावली होती. ...

पराभव साजरा करायलाही नशीब लागते; पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्यूत्तर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पराभव साजरा करायलाही नशीब लागते; पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्यूत्तर

Pankaja Munde Vs Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर धनंजय मुंडे यांनी टीका केली. बीडमधील येडेश्वरी शुगरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...