coronavirus: Aurangabad district crosses 16,000 patients; Corona patients died at 525 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १६ हजार पार; कोरोना मृत्यू ५२५ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १६ हजार पार; कोरोना मृत्यू ५२५ वर

ठळक मुद्दे११ हजार ९६० जण बरे झालेसध्या ३,७५७ जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यातील १३० रुग्णांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळवले.

खासगी रुग्णालयांमध्ये नंदनवन कॉलनीतील ५४ वर्षीय महिला आण‍ि खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील ४९ वर्षीय , गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील ८५ वर्षीय तर गंगापुरातील ८२ वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार २८३ एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ९६० जण बरे झाले तर ५२५ बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३,७५७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 


मनपा हद्दीतील ७० रुग्ण

एन सहा सिडको १, मुकुंदवाडी ४, एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर १, बीड बायपास, आलोक नगर १, उस्मानपुरा १, सादात नगर १, भिमाशंकर कॉलनी ४, खडकेश्वर १, कासलीवाल मार्बल इमारत परिसर १, शिवाजी नगर, गारखेडा २, मिटमिटा ७, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी १, श्रेय नगर १, हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी १, जवाहर कॉलनी १, हनुमान चौक,चिकलठाणा १, सुपारी हनुमान रोड, नगारखाना १, लघुवेतन कॉलनी, सिडको १, आशा नगर, शिवाजी नगर १, जय भवानी नगर २, एन अकरा टीव्ही सेंटर १, हर्सुल टी पॉइंट ३, गणेश नगर १, पद्मपुरा १,  बालाजी नगर १०, पानदरीबा १, हर्सुल १, एन दोन, राजीव गांधी नगर १, चिकलठाणा १, गुरूसहानी नगर, एन चार १, पन्नालाल नगर, उस्मानपुरा १, अन्य १, मथुरा नगर, सिडको १, नक्षत्रवाडी १, प्राईड इग्मा फेज एक १, बन्सीलाल नगर २, पैठण रोड १, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर १, एकनाथ नगर १, गुरूदत्त नगर १, बंजारा कॉलनी १, मोंढा परिसर १, महालक्ष्मी चौक परिसर १, एन चार, सिडको १.

ग्रामीण भागातील ६० रुग्ण

चिंचखेड १, लासूर स्टेशन २, राम नगर, पैठण १, जर गल्ली, पैठण १, सिडको, वाळूज १, बजाज नगर ३, वडगाव, बजाज नगर १, ओमकार सो., बजाज नगर २, बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर १, वाळूज पोलिस स्टेशन परिसर २, भोलीतांडा, खुलताबाद ५, पाचोड, पैठण २, लगड वसती, गंगापूर १, कायगाव, गंगापूर ९,  जाधवगल्ली, गंगापूर १,  शिवाजी नगर, गंगापूर २, झोलेगाव, गंगापूर १, समता नगर, गंगापूर १, गंगापूर ५, सिल्लोड ३, टिळक नगर, सिल्लोड ३, शिवाजी नगर, सिल्लोड ३, समता नगर, सिल्लोड १, बालाजी नगर,सिल्लोड २, वरद हॉस्पीटल  परिसर,सिल्लोड १,  शास्त्री कॉलनी, सिल्लोड २,  उप आरोग्य केंद्र  परिसर, सिल्लोड १, पानवडोद,सिल्लोड १, आंबेडकर नगर, सिल्लोड १.

Web Title: coronavirus: Aurangabad district crosses 16,000 patients; Corona patients died at 525

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.