शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका पवार आठ वर्षांसाठी निलंबित, डोपिंगमध्ये आढळली पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:11 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटरचे सुवर्ण विजेती धावपटू प्रियांका पवार हिला प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळताच आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे तिची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. २९ वर्षांच्या प्रियांकाविरुद्ध राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीच्या (नाडा) शिस्तपालन समितीने ही शिक्षा सुनावली.

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटरचे सुवर्ण विजेती धावपटू प्रियांका पवार हिला प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळताच आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे तिची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. २९ वर्षांच्या प्रियांकाविरुद्ध राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीच्या (नाडा) शिस्तपालन समितीने ही शिक्षा सुनावली.मागच्या वर्षी प्रियांकाच्या नमुन्याचे निकाल आले होते. त्याआधारे नाडा पॅनलने हा निर्णय दिला. नाडाप्रमुख नवीन अग्रवाल म्हणाले, ‘प्रियांकाला जुलै २०१६ पासून आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रियांकाच्या नमुन्यात ‘मेफेनटेरमाईन’ हे उत्तेजक आढळून आले होते.नाडाच्या संहितेनुसार एखादा खेळाडू दुसºयांदा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यास त्या खेळाडूला जास्तीत जास्त आठ वर्षांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. याआधी २०११ मध्ये झालेल्या डोप चाचणीत प्रियांका अन्यपाच धावपटूंसोबत अ‍ॅनाबोलिक स्टेरॉईड सेवनात दोषी आढळताचदोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.२०१४ साली झालेल्या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेमधील महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेचे सुवर्ण पदक विजेत्या भारतीय संघाची प्रियांका सदस्य राहिली आहे. मागच्या वर्षी ती आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळली होती. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत