शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती सुधारणेसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: September 21, 2015 00:11 IST

तेरावा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तळेगाव दशासर येथील प्रस्तावित सिमेंट क्राँकीट नाली व रस्ते बांधकाम..

पालकमंत्र्यांचे आवाहन : कचरा व्यवस्थापन गरजेचेचांदूररेल्वे : तेरावा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तळेगाव दशासर येथील प्रस्तावित सिमेंट क्राँकीट नाली व रस्ते बांधकाम तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंगणवाडी भवन आदी विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. या बांधकामासाठी राज्य शासनामार्फत ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.याप्रसंगी श्री गुरुदेव मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, माजी आ. अरुण अडसड, पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, जि.प. सदस्य मोहन घुसळीकर, पं.स. सदस्य प्रिती ढोबळे, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, बीडीओ के.आर. कलोडे, सरपंच मनोज बानोडे, अ.बशीर शे. हुसेन आदी उपस्थित होते.ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रत्येकाने कचऱ्याचे व्यवस्थापन व सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)