शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचा कलंक पुसणार केव्हा ?

By admin | Updated: November 4, 2014 22:32 IST

एक-दोन नव्हे तर चक्क २५ वर्षांपासून मेळघाट या आदिवासीबहुल भागाला लागलेला कुपोषणाचा कलंक अद्यापही पुसला गेला नाही. मेळघाटातील कुपोषण रोखण्यात शासनाच्या विविध योजना, त्यावर काम

वर्षाकाठी हजार कोटी खर्च : अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्हगणेश वासनिक - अमरावतीएक-दोन नव्हे तर चक्क २५ वर्षांपासून मेळघाट या आदिवासीबहुल भागाला लागलेला कुपोषणाचा कलंक अद्यापही पुसला गेला नाही. मेळघाटातील कुपोषण रोखण्यात शासनाच्या विविध योजना, त्यावर काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था अपयशी ठरल्या आहेत. यंदा इतर तालुक्यांच्या तुलनेत मेळघाटात सर्वाधिक म्हणजे १८४ बालमृत्यू झाल्याची नोंद केली गेली. बालमृत्यू का थांबत नाही, याला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीच जबाबदार असल्याचे वास्तव पुढे आले आहे.मेळघाटात कुपोषण मुक्तीची लढाई १९९३ पासून सुरु आहे. सामाजिक कार्यकर्त्या शीला बारसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करुन मेळघाटचे कुपोषण राज्याच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर अनेक याचिका दाखल करण्यात आल्यात. शासनाने विविध समित्या नेमून मेळघाटच्या कुपोषणाची वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या कुपोषण मेळघाटातून जायचे नावच घेत नाही? हे सत्य आहे. सन- २००० मध्ये मेळघाटचे कुपोषण थोडेफार आटोक्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुपोषण हे ‘चॅलेंज’ म्हणून स्वीकारले नाही.