शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आडत्यांना ‘वार टू वार’ पेमेंट

By admin | Updated: May 27, 2016 00:38 IST

अडत्यांना खरेदीदाराकडून मिळणारे पेमेंट यानंतर ‘वार टू वार’ अर्थात एका आठवड्यात मिळणार आहे.

बाजार समिती : सभापतींची यशस्वी मध्यस्थी, संप मिटला अमरावती : अडत्यांना खरेदीदाराकडून मिळणारे पेमेंट यानंतर ‘वार टू वार’ अर्थात एका आठवड्यात मिळणार आहे. याशिवाय रकमेमधील अनियमितता वा विलंबाबाबत ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली. त्यानंतर बाजार समितीतील अडत्यांचा संप संपुष्टात आला. बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी मध्यस्थी करीत अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा रकमेबाबत लेखी हमी दिली. गुरुवार सकाळपासून बाजार समितीतील ४५० पेक्षा अधिक अडत्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे तूर, गहू, सोयबीन ४ हरभरा या धान्याचा लिलाव थांबला होता. यानंतर सभापती सुनील वऱ्हाडे यांनी अडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व तारेडगा काढला. दुपारी १२ वाजता याबाबत तोडगा काढण्यात आला. ७ सदस्यीय समिती गठित करण्याचे सांगण्यात आले. यात २ खरेदीदार प्रतिनिधी, २ अडत्या प्रतिनिधी, २ शेतकरी संचालक, समिती सचिवाचा समावेश राहील. ही समिती गठित झाल्यानंतर समितीची सभा शनिवारला समितीच्या कार्यालयात सायंकाळी ५ वाजता होईल,असे ही ठरविण्यात आले आहे.