शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी चौकातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:13 IST

अमरावती: बडनेरा ठाणे हद्दीतील शिवाजी चौक आठवडी बाजार नवी वस्ती येथून २० हजार रुपये किमतीची एमएच२७- एएल ३४४० क्रमांकाची ...

अमरावती: बडनेरा ठाणे हद्दीतील शिवाजी चौक आठवडी बाजार नवी वस्ती येथून २० हजार रुपये किमतीची एमएच२७- एएल ३४४० क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना मंगळवारी घडली.

फिर्यादी जयंत वामनराव इंगोले (३८, रा. प्रभा कॉलनी) यांनी या संदर्भाची तक्रार बडनेरा पोलिसांकडे नोंदविली.

--------------------------------------------------------------

पत्नीला मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा

अमरावती: क्षुल्लक कारणावरून पत्नीला काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आल्याची घटना लुंबिनीनगरात बुधवारी घडली.

विजय सहदेव तायडे (४०, रा. लुंबिनीनगर) असे आरोपीचे नाव आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसानी भादंविची कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------------------------------------------

युवकाच्या डोक्यावर मारून जखमी

अमरावती: पैसे व पार्सल घेण्याच्या वादावरून एका युवकाच्या डोक्यावर काहीतरी मारून जखमी केल्याची घटना नवसारी येथील खुशी रेस्टाॅरंट ॲन्ड बार येथे बुधवारी दुपारी घडली.

या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी बारचा वेटर, तसेच बारचे संचालक व मॅनेजरविरुद्ध भादंविची कलम ३२४, ५०६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी चिराग नरेंद्र लगाडाई (२०, रा. मोतीनगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.