शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी विभागाने केले दोन वाहन जप्त

By admin | Updated: May 11, 2014 22:47 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरता मालाची वाहतूक करणारे दोन वाहने एलबीटी विभागाने जप्त केली आहे.

अमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरता मालाची वाहतूक करणारे दोन वाहने एलबीटी विभागाने जप्त केली आहे. या वाहनात देयकाविना कापड जात असल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. एलबीटी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री ११ वाजता नांदगाव पेठ येथील बिझी लँड संकुलातून कापडाची वाहतूक करणार्‍या वाहनाची तपासणी केली असता या मालाची एलबीटी भरल्या नसल्याचे स्पष्ट झाले. सदर कापड पाच ते सात लाख रूपयाचा असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. एमएच २७ पी ९८१ व एमएच ०४ ईबी ४७३८ ही वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. अनोंदणीकृत व्यापार्‍यांचा माल वाहतूक करताना ही वाहने जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उपायुक्त रामदास सिद्धभट्टी यांच्या मार्गदर्शनात जकात अधीक्षक सुनील पकडे, रितेश देसाई, कमल देसाई, रूपेश गोलाईत यांनी केली आहे. करचुकव्या व्यावसायिकांवर करडीनजर ठेवली जाते. (प्रतिनिधी)