शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर तालुक्यात दोन शेतक-यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 19:41 IST

दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दोन शेतकरी आत्महत्याची नोंद करण्यात आली. 

येवदा (अमरावती) : दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दोन शेतकरी आत्महत्याची नोंद करण्यात आली. वडनेर गंगाई येथील अमोल रामराव माहोरे (३५) या तरुण शेतक-याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. आपल्यावर कर्जाचा बोझा असल्याने आपण आत्महत्या करीत असल्याची अमोलने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. दर्यापूर तालुक्यातीलच राजखेड येथील प्रशांत रंगराव दळवी (२७) याने नैराश्यातून आत्महत्या केली. १८ ऑगस्ट रोजी दुपारी घरी कुणी नसताना त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्यामागे आई व भाऊ असा आप्त परिवार आहे. येवद्याचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पोळकर व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.