शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी दिल्या टिप्स

By admin | Updated: May 6, 2015 00:28 IST

राज्यात शिक्षणाचा शैक्षणीक स्तर खालावला असल्याने ही स्थिती सुधारण्यासाठी भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ..

गुणवत्ता वाढीवर भर : मुलींच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनअमरावती : राज्यात शिक्षणाचा शैक्षणीक स्तर खालावला असल्याने ही स्थिती सुधारण्यासाठी भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या सुचनेव्दारे सध्या शिक्षण विभाग चांगलाच कामाला लागला आहे. या अनुषंगाने मंगळवारी राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी अमरावती गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व निवडक शिक्षक यांची जिवन विकास संस्थेच्या सभागृहात कार्यशाळा घेवून जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण, ढासळलेली शैक्षणीक गुणवत्ता सुधारण्यासाठी सोशल मिडीया व नव तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा सल्ला चांगल्या कामासाठी कशा प्रकारे होवू शकतो याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. शिक्षण विभागाची शैक्षणीक गुणवत्ता ढासळला असल्याचा ठप्पका असरच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.या अहवालानुसार सध्या जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण २१ टक्के एवढे नोंदविण्यात आले आहे. हे प्रमाण पाच टक्यापेक्षाही कमी करावे, तसेच याच अहवालात शालेय शिक्षणाचा शैक्षणीक स्तर ढासळल्याचा ठप्पका सुध्दा ठेवण्यात आल्याने ही बाब राज्याच्या दुष्टीने भूषणावह नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळेची ढासळलेली गुणवत्ता सुधारावी, मुलींच्या गळतीचे प्रमाण थांबवावे अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्री फडणविस यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणीक गुणवत्ता वाढविणे, मुलींच्या गळतीचे प्रमाण रोखणे यासाठी राज्याच्या शिक्षण विभागापासून तर ग्रामिण भागात पर्यत शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला आहे. यासाठी आवश्यक ते नवनविन उपक्रम राबविण्याच्या सुचना प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षण विभागाला विल्या आहेत. यावेळी प्रधान सचिवांनी उपस्थितांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या.