शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरात विषाणूजन्य तापाची लागण

By admin | Updated: September 13, 2014 00:52 IST

मागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे तालुक्यात विषाणूजन्य तापाची ....

संदीप मानकर दर्यापूरमागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ पसरली असून उपजिल्हा रुग्णालयासोबत शहरातील २५ खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. या आठवड्यात तापाने फणफणत असलेल्या ८० रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासल्यास त्यांना टायफाईडची व मलेरियाची लागण आहे का ? हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.आॅगस्ट महिन्यात ‘व्हायरल इन्फेक्शन’ने बाधित उपजिल्हा रुग्णालयात एकूण ६ हजार ६९३ रुग्णांनी तपासणी करुन घेतली. तर सप्टेंबर महिन्यात फक्त १२ दिवसांत १५२९ रुग्णांनी तपासणी केली आहे, तर आठवडाभरात ४०० पेक्षा जास्त भागातून आलेले गुरुवारी सर्वाधिक ५१६ रुग्णांची ओपीडी बाह्यरुग्ण तपासणी झाली आहे. ५० खाटांची क्षमता असताना दररोज ५० च्यावर रुग्ण भरती होत आहेत.