शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात एकाच रात्री तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

गणेशनगर येथील बहादूर बारब्दे यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या रंजना ठाकरे या ९ डिसेंबर रोजी सकाळी रुग्णालयीन कामानिमित्ताने अमरावतीला आल्या. १० डिसेंबर रोजी अंजनगावला परतत असताना त्यांचे शेजारी प्रवीण ढोले यांनी त्यांच्या भाड्याच्या खोलीचे कुलूप तुटलेला दिसल्याची माहिती फोनद्वारे दिली. त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त आढळून आले.

ठळक मुद्देबंद घरे लक्ष्य : दोन लाखांचा ऐवज लंपास

अंजनगाव सुर्जी : शहरातील गणेशनगर येथील तीन घरे ९ डिसेंबरच्या रात्रीला फोडण्यात आली. त्या तीन घरांमधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रंजना बाबाराव ठाकरे (गणेशनगर) यांच्या तक्रारीवरून भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.गणेशनगर येथील बहादूर बारब्दे यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या रंजना ठाकरे या ९ डिसेंबर रोजी सकाळी रुग्णालयीन कामानिमित्ताने अमरावतीला आल्या. १० डिसेंबर रोजी अंजनगावला परतत असताना त्यांचे शेजारी प्रवीण ढोले यांनी त्यांच्या भाड्याच्या खोलीचे कुलूप तुटलेला दिसल्याची माहिती फोनद्वारे दिली. त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त आढळून आले. चोरांनी रंजना ठाकरे यांच्या घरातून १ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे आढळून आले. घरमालक बारब्दे यांच्या घरातून सुमारे २० हजार रुपये रोख, चांदीचे भांडे व लगतच्या संजय देवीदास सरोदे यांच्या घरातून १० हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ असा एकूण १.९५ लाखांचा ऐवज चोरीला गेला. एकाच दिवशी तीन घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Thiefचोर