शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कंत्राटदाराला लुटणारे तीन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

अमरावती: देवरणनगर येथील युनिव्हर्सल अलायमेंट गॅरेजजवळ एका ३७ वषीय बांधकाम कंत्राटदाराला लुटणार्या तीन आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. ...

अमरावती: देवरणनगर येथील युनिव्हर्सल अलायमेंट गॅरेजजवळ एका ३७ वषीय बांधकाम कंत्राटदाराला लुटणार्या तीन आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. अमर आनंद बावरी, )पटेल कमल बावरी व रा. अर्जुन खीछी (सर्व रा. दसरा मैदान, अमरावती) असे अटक आरोपींची नावे आहेत. राजापेठ पोलिसांनी ही दमदार कारवाई केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचेकडून १० हजार ररुपये रोकड व एक सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. त्यांना १ जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

२४ जुन रोजी सायंकाळी नितीन रमेश साहू (३७, रा. साबण पुरा) हे आपले ठेकेदारीचे काम संपवून बडनेरा रोडवरून घरी साबण पुरा येथे जात असताना देवरनकरनगर येथील युनिव्हर्सल अलायमेंट गॅरेज जवळ ते लघवी करण्याकरिता थांबले असता तीन अनोळखी इसमाने अचानक त्यांचे पाठीमागून येऊन लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. साहू यांच्या खिशातून २२ हजार रुपये नगदी, मोबाईल, व दोन्ही हातातील २५ ग्रॅमच्या पाच सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चेन एक, लॉकेट असा एकूण १ लाख ९० हजारांचा माल बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले. राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. अन्य मुद्देमाल पोलीस कोठडीदरम्यान जप्त करण्यात येणार आहे. राजापेठचे वरिष्ट पोलीस निरिक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.