शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेंदूरजना खुर्द येथे बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

गुरुवारी व शुक्रवारी विद्यार्थ्यांना कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट दिसल्याने शेंदूरजना खुर्द येथे शाळेत जाणारे विद्यार्थी गेले नाहीत. तसेच या परिसरात काही शेतकऱ्यांना सायंकाळी बिबट दृष्टीस पडला. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री दरम्यान शेतात ओलीत करण्यासाठी जाण्यास शेतकरी धजावत नसल्याचे एकंदरित चित्र आहे.

ठळक मुद्देगुरुवार, शुक्रवारी विद्यार्थ्यांना दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे सहा दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे कामनापूर घुसळी येथील विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले आहे. दरम्यान रात्रीला शेतात ओलीत करण्याकरिता जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेंदूरजना खुर्द या परिसरात जंगल आणि पाणीसाठे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सहा दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात दिसून येत आहे. गुरुवारी व शुक्रवारी विद्यार्थ्यांना कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट दिसल्याने शेंदूरजना खुर्द येथे शाळेत जाणारे विद्यार्थी गेले नाहीत. तसेच या परिसरात काही शेतकऱ्यांना सायंकाळी बिबट दृष्टीस पडला. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री दरम्यान शेतात ओलीत करण्यासाठी जाण्यास शेतकरी धजावत नसल्याचे एकंदरित चित्र आहे. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने गहू, हरभरा या पिकाला पाणी देणे महत्त्वाचे आहे. दिवसभर भारनियमन असल्यामुळे शेतकºयांना रात्री शेतात जाऊन ओलित करावे लागत आहे.पाच दिवसांपासून वनविभाग बिबटाचा शोध घेत आहे. कुणावरही हल्ला झालेला नाही. तशी माहितीही नाही. त्यामुळे शेतकºयांनी भीती बाळगू नये.- आशिष कोकाटे,वनपरिक्षेत्र अधिकारी

टॅग्स :leopardबिबट्या