शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरातील ‘ते’ वृक्ष तोडले

By admin | Updated: January 21, 2017 00:16 IST

फांदी तोडण्याची जुजबी परवानगी घेऊन अख्खे वृक्ष तोडण्याचा गोरखधंदा अवैध वृक्षतोड माफियांनी सुरू केला आहे.

फांदी तोडण्याची परवानगी : घटनास्थळाचा पंचनामाअमरावती : फांदी तोडण्याची जुजबी परवानगी घेऊन अख्खे वृक्ष तोडण्याचा गोरखधंदा अवैध वृक्षतोड माफियांनी सुरू केला आहे. ही घटना बडनेरा नवी वस्तीच्या पवननगरात शुक्रवारी उघडकीस आली आहे. मात्र नागरिकांच्या सजगतेने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात पडकण्यात यश आले आहे.बडनेरा शहरात विकास कामांच्या नावाखाली यापूर्वी प्राचीन वृक्षे तोडण्यात आली आहेत. अवैधरीत्या वृक्ष तोडल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी ठेवले जात असताना याकडे महापालिका, वन विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. बडनेरा शहरात अनेक ठिकाणी अवैध वृक्ष तोडीचे लाकूड साठवून ठेवले जात असताना त्याविरुद्ध कारवाई केली जात नाही, असे चित्र आहे. आता तर वृक्षतोड माफियांनी वृक्ष तोडण्यासाठी फांदी तोडणयाची परवानगी घेवून मुळासकट झाड कापण्याचा प्रकार सुरू केला आहे. मात्र फांदी तोडण्याची परवानगी मिळविताना अवैध वृक्षतोड माफिया हे महापालिका अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करीत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी पवननगरात खुल्या जागेवर अवैध वृक्षतोड करताना नागरिकांना काही व्यक्ती दिसून आले. संपूर्ण झाड मुळासकट तोडत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार बघून प्रकाश पहुरकर व प्रकाश बोरकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. नेमके कशाची परवानगी आहे, हे तपासले पाहिजे यासाठी काही नागरिक एकत्रित आले. दरम्यान महापालिकेचे अधिकारी कमलाकर किटे घटनास्थळी पोहोचले. मात्र वृक्षतोड करणारे पोबारा झाले होते. वृक्षतोडीसंदर्भात जाणून घेतले असता केवळ फांदी तोडण्याची परवानगी असल्याचे प्रथर्मदर्शनी दिसून आले. हा प्रकार बघून कमलाकर किटे अवाक् झाले. वृक्षतोडप्रकरणी पंचनामा करण्यात आला. मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे महापालिका प्रशासनाने फार गांभीर्याने घेतले नाही, हे विशेष. (प्रतिनिधी)