शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बंगालहून अमरावतीत बनावट नोटांचा पुरवठा

By admin | Updated: October 21, 2014 22:43 IST

पोलिसांनी बंगालमधून शेख तजमुन शेख कलीमउद्दीन या आरोपीला बनावट नोटा प्रकरणात अटक केली आहे. शहरात बनावट नोटा पसविणारी टोळी सक्रिय झाली असून आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.

अमरावती : पोलिसांनी बंगालमधून शेख तजमुन शेख कलीमउद्दीन या आरोपीला बनावट नोटा प्रकरणात अटक केली आहे. शहरात बनावट नोटा पसविणारी टोळी सक्रिय झाली असून आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. १७ मे २०१४ रोजी ग्रामीण गुन्हे शाखेने बनावट नोटा प्रकरणात एका आरोपीला अटक केली होती. त्या अनुशंगाने तपासात १६ आॅक्टोबर रोजी बनोसा येथील नजमोद्दीन सफरद्दोन (२६) हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. बनावट नोटा प्रकरणातील मुख्य आरोपी वसीम चायना व शेख साहिल या आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याजवळील तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या तीन लाखांपैकी ५० हजारांच्या बनावट नोटा उमेश तायडे नामक आरोपीला दिल्या होत्या. तसेच अडिच लाखांच्या नोटा पप्पु उर्फ कुलदीप विजय टापरे (२८, रा. शिवाजीनगर, दर्यापूर) या आरोपीला देण्यात आल्या होत्या. कुलदीप याने ही बनावट नोटाची रक्कम भोजनालय व रेतीच्या ठेकेदारीत गुंतविली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी मोर्चा वळविला व १७ आॅक्टोबर रोजी पप्पू टापरे याला अटक केली. पप्पू आणि नजोमोद्दीन या दोन्ही आरोपीला न्यायालयाने २१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात बंगाल येथून शेख तजमुन शेख कलोद्दीन या आरोपीला पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी अटक केली होती.