शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महापौर श्री शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 22, 2015 00:08 IST

विदर्भ बॉडी बिल्डिंग असोशियनच्या नियंत्रणात महापालिका व येथील आझाद हिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

बक्षिसांचा वर्षाव : महापालिकेचे राज्यस्तरीय आयोजनअमरावती : विदर्भ बॉडी बिल्डिंग असोशियनच्या नियंत्रणात महापालिका व येथील आझाद हिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शरीर सौष्ठव महापौर श्री स्पर्धेला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत राज्यभरातील शरीर सौष्ठवपटूंनी सहभाग घेतला.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, माजी खासदार अनंत गुढे, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, उपायुक्त चंदन पाटील, गटनेता अविनाश मार्डीकर, शिक्षण सभापती अब्दुल रफीक, माजी विरोधी पक्षनेता दिंगबर डहाके, प्रशांत वानखडे, दिनेश बूब, चेतन पवार, माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, निलिमा काळे, राजेंद्र महल्ले, राजाभाऊ मोरे, आर्चरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, आंतरराष्ट्रीय पंच दीपक बागुल, माजी नगरसेवक लकी नंदा आदी उपस्थित होते. यावेळी भगवान श्री हनुमान व माजी नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी केले. (प्रतिनिधी)