शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धम्माल दांडिया स्पर्धेसाठी बक्षिसांची लूट

By admin | Updated: October 29, 2015 00:38 IST

‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने आंतरराज्यीय धम्माल दांडिया समूह नृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.

अमरावती : ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने आंतरराज्यीय धम्माल दांडिया समूह नृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.प्राथमिक फेरीतील विजेत्यासाठी पहिले बक्षीस ५००१ रूपये, द्वितीय बक्षीस ३००१ रूपये व तृतीय बक्षीस २००१ रूपये तर अंतिम फेरीतील प्रथम बक्षीस ५१००१, द्वितीय बक्षीस ३१००१, तर २१००१ रूपयांचे तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता ५०० रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटात किमान १२ ते १६ स्पर्धकांचा एक संघ असवा. लहान मुलांची गरज भासल्यास १५ वर्षांखालील दोन लहान मुले सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय १५ वर्षांच्यावर असावे. गटामध्ये स्त्री-पुरूष दोघांचाही समावेश करता येईल. स्पर्धकांना गाण्याची सीडी सोबत आणावी लागेल. ढोल व संदलचा उपयोगही स्पर्धेदरम्यान करता येईल. प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा अवधी मिळेल. तांत्रिक अडचणींसाठी सखी मंच जबाबदार राहणार नाही. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.