शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हव्याप्र मंडळाचा नेत्रदीपक विजयादशमी उत्सव

By admin | Updated: October 13, 2016 00:41 IST

८६ वर्षांपासून भारतीय व्यायाम पद्धती व खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या

पारंपारिक खेळांसह विदेशी खेळांचे सादरीकरण : सर्व वयोगटातील खेळाडूंचा सहभागअमरावती : ८६ वर्षांपासून भारतीय व्यायाम पद्धती व खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक दसरा मैदान येथे पार पडलेल्या या महोत्सवामध्ये भारतीय व्यायाम पद्धती, पारंपारिक खेळ व विदेशी खेळांसह कवायतींचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामध्ये सर्वच वयोगटातील खेळाडूंचा सहभाग होता. विजयादशमी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हव्याप्र मंडळाचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, जम्मू व काश्मिर राज्याचे उद्योगमंत्री चंदरप्रकाश गंगा, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेशराव देशपांडे, मंडळाचे उपाध्यक्ष, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत चेंडके, मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरी चेंडके, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश गोडबोले, मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश सावदेकर, प्राचार्य ए.बी.मराठे व श्रीलंका येथील विद्यापीठाचे कुलसचिव आदी उपस्थित होते. यानंतर विजयादशमी महोत्सवामध्ये सर्वच वयोगटातील खेळाडूंनी भारतीय पारंपारिक खेळांचे सादरीकरण केले. यामध्ये मल्लखांब, लाठीकाठी, योगासन, जिम्नॅस्टिक, एरोबिक्स, रशियन व स्वीडीश ड्रिल तसेच आंतरराष्ट्रीय खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. (प्रतिनिधी)