शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

झेडपी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यात अशा कार्यक्रमांना बंदी नसल्याचे सांगितल्यानेच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भातकुलीच्या बीईओंनी सांगितले. अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचे पालन न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : २४ तासांत मागितले स्पष्टीकरण

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासकीय कार्यक्रमास १५ एप्रिलपर्यत मनाईचे आदेश असतांना शनिवारी भातकुली पं.स.सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. रद्दचे आदेश असताना हा कार्यक्रम होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारा जनदरबारात मांडण्यात आले. याची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेत शिक्षणाधिकारी व अधिनस्त अधिकाºयांना २४ तासांत उपस्थित राहून स्पष्टीकरण मागितले आहे.गर्दीचे शासकीय कार्यक्रम रद्द किंवा लांबणीवर टाकण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ११ मार्चला सर्व शासकीय विभागांना बजावले आहे. मात्र, भातकुली पंचायत समितीद्वारा आवारातील सभागृहात गट शिक्षणाधिकाऱ्यांद्वारा शनिवारी शिक्षणोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.झेडपी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यात अशा कार्यक्रमांना बंदी नसल्याचे सांगितल्यानेच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भातकुलीच्या बीईओंनी सांगितले. अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचे पालन न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे.शासनादेशाचे उल्लंघन केल्यामुळे या अधिकाºयांना ‘शो कॉज' नोटीस बजावण्यात आली व २४ तासांत उपस्थित राहून स्पष्टीकरण मागितले आहे.- नितीन व्यवहारेनोडल अधिकारी (आरडीसी)

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीEducationशिक्षण