शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या प्रारंभीच लघु प्रकल्प तहानले

By admin | Updated: March 11, 2017 00:11 IST

यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.

२९ टक्के जलसाठा : मुख्य, मध्यम प्रकल्पांचा मात्र दिलासा अमरावती : यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास दोन महिन्यांत हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. मात्र जिल्ह्यात एकमेव उर्ध्व वर्धा व चार मध्यम प्रकल्पांत सध्या पुरेसा जलसाठा आहे. जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मुख्य प्रकल्पात आज तारखेत ६५२ दलघमी साठा आहे. ही ४२.९७ टक्केवारी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये शहानूर प्रकल्पात ४६.०४ दलघमी साठ्याच्या तुलनेत २९.७८ दलघमी साठा आहे. ही ६४.६८ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात ४१.२५ दलघमीच्या तुलनेत २८.८२ दलघम म्हणजेच ६९.८७, पूर्णा प्रकल्पात ३५.३७ दलघमीच्या तुलनेत १५.३८ दलघमीच्या तुलनेत २६.५७ दलघमी जलसाठा आहे. ही ६८.८३ टक्केवारी आहे. जिल्ह्यात एकूण १२१ मध्यम व लघु प्रकल्प आहेत. यापैकी ५० प्रकल्पांची नोंद जलसंपदा विभागाद्वारा घेतली जाते. यामध्ये ४६ लघु प्रकल्पात ९७.९८ दलघमी पूर्ण संचय पातळीच्या तुलनेत आजच्या स्थितीत २८.४२ दलघमी जलसाठा आहे. ही २९.०१ टक्केवारी आहे. लघुप्रकल्पामध्ये अमरावती तालुक्यात मालेगाव ४२.५० टक्के, घाटखेड ३०.३८, केकतपूर ५१.९३, खनिजापूर २४.९३, गोंडवाघोली २२, सावरपाणी २४.५९, साखळी २१.३७, मालखेड ३१.३६, बसलापूर ४१.५५, सरस्वती ४७.५६, टाकळी २५.६२, सूर्यगंगा ३२.१६, जमालपूर २३.४७, खारी २७.३९, साद्राबाडी २९.५५, मांडवा २४.८२, बोबडो ३०.६३, लवादा २४.१४, बेरडा २१.६५, ज्युटपाणी २१.५५, मोगर्दा २५.४७, पुसली ३३.३९, नादुरी ४०.५७ व चारगढ प्रकल्पात सद्यस्थितीत ४९.७५ टक्के जलसाठा आहे. (प्रतिनिधी)या प्रकल्पात अत्यल्प साठा सद्यस्थितीत दस्तापूर ४.३९ टक्के, गोंडविहीर १५.२४, टोंगलफोडी १९.८३, पिंपळगाव १६.६७, दाभेरी ८.३३, पंढरी ६.९०, जामगाव १५.६३, गावलानडोह १७.४२, सावलीखेडा १७.८०, रभांग १८.९८, सालई २०, गंभेरी १४.७९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही धोक्याची घंटा आहे. प्रकल्पांचा तुलनात्मक जलसाठा लघुप्रकल्पात सद्यस्थितीत २९ टक्के जलसाठा आहे. याच दिनांकात २०१२ मध्ये २२.०९ टक्के, २०१३ मध्ये २५.४८ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.