शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच डब्यातून खाद्यतेलाची विक्री

By admin | Updated: November 22, 2015 00:12 IST

अमरावतीत खाद्यतेलाची रिफायनरी केल्यानंतर खाद्यतेल डब्यात भरले जाते. परंतु हे डबे जुनेच वापरण्यात येत असल्यामुळे व त्याला कधीकधी जंग लागते.

आरोग्याला धोका : अन्न, प्रशासन विभागाचे दुर्लक्षसंदीप मानकर अमरावतीअमरावतीत खाद्यतेलाची रिफायनरी केल्यानंतर खाद्यतेल डब्यात भरले जाते. परंतु हे डबे जुनेच वापरण्यात येत असल्यामुळे व त्याला कधीकधी जंग लागते. ते आरोग्याला धोकादायक असून असे खाद्यतेल अमरावतीमध्ये विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण, याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सोयाबीन व सरकी यापासून निघणाऱ्या खाद्यतेलासाठी रिफायनरी आवश्यक असते. अमरावतीत तीन ठिकाणी खाद्यतेलावर रिफानिंग करणारे प्लांट असल्याची माहिती आहे. नंतर त्या तेलाची रिपॅकींग करण्यात येते. रिपॅकींग करणारे अनेक केंद्र अमरावतीत आहेत. अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत जुन्या टिनाचा पत्रा असलेल्या डब्यात खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यास बंदी आहे. नियमाने प्रत्येकवेळी नवीन डब्यांचा वापर करणे बंधनकारक असताना जुन्याच डब्यांचा वापर काही ठिकाणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न व प्रशासन विभागाने धाडी टाकून अशा केंद्रांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. पण वर्षभरात फक्त एका ठिकाणी कारवाई झाल्याचे अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोट्यवधी रूपयांची खाद्यतेलाची विक्रीनागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाची अंबानगरीत कोट्यवधी रुपयांची विक्री होते. जंग लागलेल्या डब्यात खाद्यतेल भरत असतील तर ते आरोग्याला हानीकारक आहे. हा नागरिकांच्या जीवनाशी खेळ असून अन्न व प्रशासन विभागाने नमुने घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.