शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताचा तुटवडा

By admin | Updated: October 21, 2014 22:44 IST

तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषि सेवा केंद्रात युरीया नसल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. पिकांना अत्यावश्यक असलेला

अधिकारी सुस्त : वरूड तालुक्यातील शेतकरी त्रस्तवरूड : तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषि सेवा केंद्रात युरीया नसल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. पिकांना अत्यावश्यक असलेला युरीया मिळाला नाही तर पुन्हा शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढवले आहे. यासाठी कृषि विभागाने त्वरीत युरीया खताचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.वरुड तालुक्यात युरीया खताचा तुटवडा शेतकऱ्यांना भोवणार असल्याने पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतांना युरीया खत मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी मरनासन्न अवस्थेत आले होते. या आठवडयात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यामध्ये उत्साह संचारला असतांना पिकांना युरीया खत देवून वाढीसाठी प्रयत्न केल्या जाते. पंरत ूबाजारामध्ये युरीया खताचा टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. खते विक्रेत्याकड ेखत नसून इतर जिल्हयातून खत आणले तर पोलीस पकडतात, कृषि विभाग कारवाई करतात. यामुळ ेबाहेरुन ेशतकरी खत आणण्यास धजावत नाही. दुकानदारांना बाहेरुन खत आणता येत नाही. यामुळ ेदुकानदार आणि शेतकऱ्यांनी करावे काय ? असा सवाल केल्या जात आहे. इकडे आड तिकड ेविहीर अशी शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी अस ेम्हणणारे नेते, सरकार सुध्दा शेतकऱ्याला विसरलेले दिसत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शेतकऱ्यांना घातक ठरु लागल्यानेच युरीयाचा तुटवडा भासत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)