शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव विभागात रन फॉर फ्रीडम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह येथे रविवारी रन फॉर फ्रीडम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह येथे रविवारी रन फॉर फ्रीडम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी पाच किमी अंतराच्या दौडीत सहभाग घेतला. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

व्याघ्र प्रकल्पच्या वन्यजीव विभागातील पुरुष आणि महिला अशा २३ वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेची सुरुवात राज्य महामार्गावरील भोपळा नाला पूल येथून करण्यात आली. स्पर्धेत पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक किसन ऊईके (हतरू वनपरिक्षेत्र), द्वितीय क्रमांक प्रदीप तळखंडकर (वनपाल, फिरते पथक सेमाडोह वनपरिक्षेत्र), तृतीय क्रमांक रावजी अखंडे (वनरक्षक, जारिदा वनपरिक्षेत्र) यांनी पटकावला. एकमेव सहभागी महिला स्पर्धक एस.व्ही. ओरोकार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प जयोती बॅनर्जी (उपवनसंरक्षक, गुगामल), निरंजन विवरेकर (चिखलदरा सिपना डीसीएफ डीसीएफ अविनाश कुमार, अमरावती डीसीएफ चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक. परीविक्षाधीन डीसीएफ मधुमिता एस. (सहायक वनसंरक्षक), कमलेश पाटील (आरएफओ), सम्राट मेश्राम, पी.व्ही. बाळापुरे (वनरक्षक), पी.जी. नाटकर, जी.एच. धांडे, एच.एस. देशमुख, खवास, ए.ए.गोफणे, पी.पी. कुलट, अलोकार आदी उपस्थित होते