शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्याही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST

विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७६ अर्ज हे अवघड क्षेत्रातील आहेत. संवर्ग २ मध्ये सहायक शिक्षकांचे ९२ अर्ज आले आहेत. त्यापैकी ६३ अवघड क्षेत्रातील आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : समतोल राखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांची प्रक्रियाही रद्द करण्याचा निर्णय ८ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यासंबंधी पत्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना प्रशासनाने पाठविले आहे.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत विनंती बदल्या समुपदेशनाद्वारे घेण्याचे सुचविले होते. अशातच प्रशासकीय बदल्या न करता विनंती बदल्या कराव्यात, अशा सूचना धडकल्या. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक संवर्गातील अवघड क्षेत्रात मुख्याध्यापकांची ४७ पदे रिक्त आहेत. विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७६ अर्ज हे अवघड क्षेत्रातील आहेत. संवर्ग २ मध्ये सहायक शिक्षकांचे ९२ अर्ज आले आहेत. त्यापैकी ६३ अवघड क्षेत्रातील आहेत. संवर्ग-१ आणि २ मध्ये प्राप्त झालेले विनंती अर्ज जास्तीत जास्त अवघड क्षेत्रातील आहेत. यामधील बहुतांश शिक्षकांची विनंती ही सर्वसाधारण क्षेत्रासाठीच आहेत. सर्वसाधारण क्षेत्रात सर्व संवर्ग मिळून १४६ पदे रिक्त आहेत.यामधील १०० पदे ही न्यायप्रविष्ट आहेत. आजचे विद्यार्थी पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या न करता केवळ विनंती बदल्या केल्यास अवघड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे यावर्षी शिक्षक बदल्या न करण्याचा निर्णय घेतल्याचे मु्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.विनंती बदल्यांमध्ये सर्वाधिक अर्ज अवघड क्षेत्रातील आहेत. तेथील अनुशेष लक्षात घेऊन व अध्यक्ष, शिक्षण सभापती यांच्याशी चर्चा करू न हा निर्णय घेतला आहे.- अमोल येडगेमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली