शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचा ठिय्या

By admin | Updated: October 11, 2016 00:21 IST

नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना मागील कित्येक वर्षांपासून घरकूल मिळालेले नाही.

घरकुलांना मंजुरी दिल्याचा उल्लेख : तहसीलवर पोलिसांचा बंदोबस्तदर्यापूर : नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना मागील कित्येक वर्षांपासून घरकूल मिळालेले नाही. या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे सोमवारी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पालिकेने स्थायी समितीच्या २२ मार्च १९९० च्या ठराव क्र. ३ अन्वये झोपडपट्टीतील घरांची नोंद घेऊन घरकुलांना मंजुरी दिल्याचा स्पष्ट उल्लेख सन १९९१ च्या असेसमेंट नक्क्लवर आहे. यानुसार या अतिक्रमणधारकांची नोंद नझुल दप्तरी घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. रमाई आवास योजनेंतर्गत सन १९९५ च्या पूर्वी झोपडपट्टीत राहणारे अनुसूचति जाती व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्याचे आदेशान्वित करण्यात आले आहे. मात्र, या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंतही घरकुलांचा लाभ मिळालेला नाही. शहरातील एकूण १२५४ लाभार्थींचे अर्ज नगरपालिकेत प्रलंबित आहेत. तहसीलदार राहुल तायडे यांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करून सन १९९० पूर्वीचे अर्ज मागवून ते भरून घेतलेत आणि त्यांचे जाहिरनामेदेखील काढले आहेत. परंतु झोपड्यांची नोंद नझूल रेकॉर्डला अद्यापही घेतली गेली नाही, असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला. आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे जिल्हा संघटक संजय चोरपगार, साहेबराव वाकपांजर, संतोष कोल्हे, लक्ष्मण सावळे, सीताराम खंडारे, दिलीप रूपनारायण, रतन धुराटे आदींचा सहभाग होता. या प्रकरणात तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार राहुल तायडे यांनी दिले. यावेळी महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तदेखल करण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)