शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ जवानांच्या घरांचा प्रश्न निकाली

By admin | Updated: April 2, 2017 00:09 IST

येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीतील १८० घरांसाठी व अंतर्गत रस्त्यांसाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : १८० घरांसाठी ११ कोटी मंजूर अमरावती : येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीतील १८० घरांसाठी व अंतर्गत रस्त्यांसाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. याविषयी २७ मार्च रोजी शासनाने निर्देश दिलेला आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या जवानांना शासकीय निवासाचा लाभ मिळविता येणार आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीत राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीत १९८४ मध्ये ५०० निवासस्थाने बांधली होती. कालातंराने येथील अनेक निवासस्थाने मोडकळीस आल्यामुळे पोलीस जवानांना राहण्यास अडचणी येत होत्या. परंतु पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे संबंधित विभागाने मागणी करून वेळोवेळी सदर समस्येचा पाठपुरावा केल्यामुळे पालकमंत्र्यांनीदेखील ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे त्यांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीतील टाईप-"अ" प्रकारातील १०० घरे व टाईप-ब प्रकारातील ९० घरांचे नविनीकरण करण्यात येणार आहे. अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी ९५ लक्ष रुपयांचा निधीला मान्यता मिळाली आहे. निधीला मंजुरात मिळाल्यामुळे समादेशक जे.बी. डाखोरे, सहाय्यक समादेशक एन. सोंळखे, राहुल दाते, विपुल घाटोळ यांच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे आभार मानले आहे. (प्रतिनिधी) नवसारी-रहाटगाव रस्त्यासाठी ९१ कोटी अमरावतीतील नवसारीपासून रहाटगाव टी पॉइंटपर्यंत रस्याच्या बांधकामासाठी शासनाने ९०.७२ कोटी रुपयांचा निधी "हॅब्रिड अ‍ॅन्युटी" धोरणाअंतर्गत मंजूर केला आहे. सदर मार्गाची लांबी २१.५० कीलोमीटर असून सदर कामासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूकसुध्दा करण्यात आली आहे. प्रकल्प सल्लागाराकडून अहवाल प्राप्त होताच मुख्य कामाला सुरुवात होणार आहे. सदरहू मार्गावरुन राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर व राष्ट्रीय महामार्गावरून अचलपूरकडे मोठ्या प्रमाणात वाहने जातात त्यामुळे या मागार्ची निवड सार्वजनिक बांधकाम विभागाने "हॅब्रिड अ‍ॅन्युटी" धोरणाच्या अंतर्गत केली आहे.