शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक भागात वृक्ष लागवड

By admin | Updated: July 3, 2016 00:11 IST

महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव २०१६ दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका परिसरात....

महापालिका : महापौरांकडून शिवटेकडीवर वृक्षारोपणअमरावती : महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव २०१६ दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका परिसरात मैदान, उद्याने, मोकळ्या जागेत, शाळामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६ वाजतापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते शिवटेकडी येथे सकाळी ६ वाजता करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, सहायक आयुक्त मदन तांंबेकर, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर उपस्थित होते. आमदार सुनील देशमुख यांच्या हस्ते सकाळी १० वाजता शाळा क्र. १९ रुक्मिणीनगर येथे मनपातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त हेमंत पवार, नगरसेवक नितीन देशमुख, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपआयुक्त विनायक औघड, शहर अभियंता जीवन सदार, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने, वैद्यकीय अधिकारी सीमा नेताम कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, माजी स्थायी समिती सभापती पप्पू पाटील, माजी नगरसेवक विजय वानखडे, दिलीप वैद्य, विजय राऊत अशोक रेवसकर, दिलीप लोटिया, वैभव देशमुख, प्रतिभा वानखडे, उज्वला मेश्राम, कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुतरमारे उपस्थित होते.