शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात फगवा आणि पंचमी उत्सवाला उधाण

By admin | Updated: March 8, 2015 00:12 IST

मेळघाटातील प्रत्येक गावात गुरुवार पासून बहुप्रति होळी सणाला सुरुवात झाली आहे. आपापल्या सोयीनुसार गावाच्या पुर्व दिशेला हिरव्या बांबुची होळी ...

श्यामकांड पाण्डेय धारणीमेळघाटातील प्रत्येक गावात गुरुवार पासून बहुप्रति होळी सणाला सुरुवात झाली आहे. आपापल्या सोयीनुसार गावाच्या पुर्व दिशेला हिरव्या बांबुची होळी उभी करुन दिवसभर नारळ व गाठ्यांचा हार बनवून होळी मातेची पूजा केली जाते. सायंकाळी गावातील पोलीस पटेल किंवा पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत आडा पटेल (गावाने नेमलेला पटेल) सपत्नीक पुजा करण्यात येतो. यावेळी त्यांच्यासोबत ढोल, बासुरीच्या तालात गीत गात महिला येतात. होळीच्या अवती भवती फिरुन गीताच्या व संगीताच्या सुरात पुजा अर्चना करण्यात येते. त्यानंतर पोलीस पाटलांच्या हस्ते होलीकाचे दहन करण्यात येते होळी जाळल्यानंतर ती होळी पुर्व दिसेलाच खाली पडायला पाहीजे यासाठी नवयुवक मंडळी विशेष दक्षता घेतात. पुर्वेस होळी पडल्यास वर्षभर आनंद व सुखाचे वातावरण राहतो अशी मान्यता आहे. होळी जळाल्यानंतर सर्वांचे एक दुसऱ्यांशी भेटी, गाठी सुरु होते. मोठ्यांचे पाया पडून आशीर्वाद घेण्यात येते. तसेच समवयस्कात गळाभेटीची परंपरा आहे. होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावात फगवा उत्सवाला सुरुवात होते. गावातील उत्साही मंडळी फगवा गीत गाऊन गावातील प्रतिष्ठितांकडे जाऊन आपल्या हक्काचा फगवा वसुल करतात फगवामध्ये रोख रकमेसह धान्यही दिले जातात. यासाठी प्रत्येक चमुत फगवा वसुल करणारे झोळी तयार करुन घरोघरी फगवा मागतात या फगवाने जमा झालेल्या रकमेने गावाबाहेर आमराईत सामुहिक जेवण तयार करण्यात येते व जेवण्याचा आस्वाद लुटला जातो.