शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेंदूरजनाघाट येथे चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

पान २ साठी शेंदूरजनाघाट : स्थानिक नगरपालिकेच्यावतीने येथील शालेय विद्यार्थी व मुलींकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ...

पान २ साठी

शेंदूरजनाघाट : स्थानिक नगरपालिकेच्यावतीने येथील शालेय विद्यार्थी व मुलींकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत पहिला क्रमांक दीप अनिल फुटणे याने पटकविला. दुसरा क्रमांक पलक अरविंद पाटील हिने प्राप्त केला. तिसरा क्रमांक रेशमी केशव बागडे हिने मिळविला. नगराध्यक्ष रूपेश मांडवे, मुख्याधिकारी गजानन भोयर, नगरसेवक जयप्रकाश भोंडेकर यांच्या हस्ते विजेते व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, धनादेश व शिल्ड देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छता व पर्यावरण या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. संचालन व प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी विलास आठवले यांनी केले. आभार प्रदर्शन समुदाय संघटक उमेश माहोरे यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्य निरीक्षक रणजित सोनेकर, विक्रम खोडके, कुणाल आठवले, आकाश सोनेकर तसेच कर्मचारी यांनी सहकार्य केले.