कागदपत्रांची पूर्तता, वंशावळ, अभिलेखे, नाती-गोती आदी महत्त्वाची कागदपत्रे दिल्यानंतरही माना जमातीच्या अर्जदारास ‘व्हॅलिडिटी’ देण्यास नकारघंटा कायम होती. ...
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिकेच्या १६ व्या महापौर, उपमहापौरपदाची आज हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्ये महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. ...
प्रकाश सोनारे हे आपल्या दुचाकीने पत्नी जयश्री व मुले वैष्णवी व आयुष यांना घेऊन चुलत सासऱ्यांच्या तेरवीकरिता निघाले असता, त्यांना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने धडक दिली. यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. होत्याचे नव्हते झाले. अपघाता ...
यंदा विभागात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे नुकसान अधिक आहे. येणारा रब्बी हंगाम व कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यासाठी कठीण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती बिकट आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदतही अत्यल् ...
जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे; मात्र राज्यात महाशिवआघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ही विद्यमान आघाडी सत्तेत राहू शकते. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वात विरोधकांनी मिळून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी ...
महापौरपदासाठी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदासाठी कुसुम साहू यांचे नाव भाजपने निश्चित केले. परंतु, या दोघांनाही नगरसेवक असताना विविध पदे मिळाल्याची तीव्र भावना निष्ठावंत भाजप नगरसेवकांच्या आहेत. भाजपच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या संघटनात्मक बैठकीत निष्ठावंत ...
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुरुषांमध्ये मनोज महादेवराव सोनोने (४०, रा. सावरखेडा ता. मोर्शी) सह १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा, परतवाडा येथील ३५ वर्षीय, बेलपुरा येथील ३० वर्षीय आणि प्रवीणनगरातील ३२ वर्षीय महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या घरात हा व्यव ...