तालुक्यातील देवगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नऊ लाखांचे, तर विभागीय गुणनियंत्रण विभागाने तळणी येथे सव्वा लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. पहिल्या नऊ लाखांच्या कारवाईतील आरोपी अद्याप तळेगाव दशासर पोलिसांच्या हाती लागायचे आहेत. मात्र, ...
तालुक्यातील रहिमतपूर, मांजरी, म्हसला, ही तीन गावे कंटेनमेंट झोनमध्ये असून, केंद्रबिंदूपासून सात किलोमीटर परिसरातील येरंडगाव, दादापूर, अडगाव बू., सातरगाव, सावनेर, खिरसाना, निरसाना ही सहा गावे बफर झोनमध्ये आहेत. कंटेनमेंट व बफर झोनमधील काही गावे चांदूर ...
पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आ ...
विद्यापीठाच्या लॅबद्वारा सायंकाळी प्राप्त अहवालात पुन्हा सात संक्रमितांची नोंद झाली. यामध्ये दस्तुरनगरातील दत्त कॉलनी येथील ३७ वर्षांचा पुरुष व ३७ वर्षांची महिला, प्रभा कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला व १० वर्षीय बालक याव्यतिरिक्त सीआरपी ...
सुरुवातीला जुन्या वस्तीच्या नूर नगरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर नव्या वस्तीच्या कुरेशीनगरात दोन हे सर्व बरे झालेत. त्यानंतर आरपीएफचे पाच जवान पॉझिटिव्ह आलेत. ते सर्व बाहेरगावचे आहेत. त्यांचा शहराशी फारसा संपर्क आला नाही. यापैकी एकाची प् ...
गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भी ...
परतवाडा शहरात सापडलेले दोन कोरोना रुग्णांचे कुटुंबीय व जवळच्या २७ व्यक्तींचे हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील ३१ नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. याशिवाय निकटच्या सर् ...