शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीपुढे पॅकेज, कर्जमाफी निष्फळ

By admin | Updated: July 28, 2014 23:17 IST

सन २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. फेब्रुवारी-मार्चमधील गारपीटग्रस्त असो वा अलीकडच्या २१ व २२ जुलैची अतिवृष्टी. यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था

चांदूरबाजार : सन २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. फेब्रुवारी-मार्चमधील गारपीटग्रस्त असो वा अलीकडच्या २१ व २२ जुलैची अतिवृष्टी. यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सन २००६ मध्ये अमरावती विभागातील पाच व वर्धेसह सहा जिल्ह्यांत सर्वाधिक १४४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनेनंतर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सन २०१० मध्ये ११७७, २०१२ मध्ये ९५० तर मागील वर्षी ८०२ शेतकऱ्यांनी विविध समस्यांमुळे जीवनयात्रा संपविली आहे. प्रत्येक योजनेला कात्री लावल्याप्रमाणे शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांनादेखील निकष लावून शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. पात्र व अपात्र आत्महत्या किती यापेक्षा नोंदविण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्येचा आकाडा येथील स्थिती स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. परिश्रम घेत, शेतीत घाम गाळणाऱ्या अन्नदात्यावर ही वेळ का येते, याची कारणे अद्यापही शोधण्यात आली नाहीत. दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यास शासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)