शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

३७ लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीला गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ९.५५ वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान ३७ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन यांना दिले आहेत.

ठळक मुद्देझेडपी अध्यक्षांची भेट : नांदगाव पंचायत समिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीला गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ९.५५ वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान ३७ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन यांना दिले आहेत.शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची आणि जाण्याची शासनाने वेळ निश्चित केलेली असताना दांडी मारून आपल्या सोयीने कार्यालय गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांची झेडपी अध्यक्षांनी पोलखोल केली आहे. अध्यक्षांच्या आकस्मिक भेटीत नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीत अनुउपस्थितीत आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी १,विस्तार अधिकारी सांख्यिकी १, विस्तार अधिकारी पंचायत, शिक्षण २,कनिष्ठ अभियंता बांधकाम १,स्थापत्य अभियंता १,पशुधन पर्यवेक्षक १,वरिष्ठ सहायक २,कनिष्ठ सहायक ६, ग्रामसेवक १,परिचर १,एकात्मिक बालविकास सेवा कार्यालयातील २,गट साधन केंद्र ४,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ३,मग्रारोहयो कार्यालयात ९ असे एकूण ३७ कर्मचारी आकस्मिक भेटीत कार्यालयात अनुउपस्थित आढळून आले आहेत.नांदगाव पंचायत समितीला सकाळी अचानक भेट दिली असता ३७ कर्मचारी गैरहजर होते.या सर्व कर्मचाºयांच्या वेतन कपातीने आदेश डेप्युटी सीईओंना दिले आहेत.याबाबतच्या कार्यवाहीचा अहवालही मागविला आहे.- बबलू देशमुखअध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :zpजिल्हा परिषद